भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनी (इंडसइंड बँक उपशाखा आमगाव) येथे पाच व्यवस्थापकांनी फसवणूक उघडकीस आली आहे. तब्बल ७५ ग्राहकांकडून १४ लाख रुपये वसूल करून ती रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात २ सप्टेंबर रोजी पाच आरोपींवर आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनी येथील शा