Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
आज दिनांक 27 ऑगस्ट सकाळी दहा वाजता आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईकडे निघाली आहे यावरच ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या आंदोलनाच्या माध्यमातून दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जरांगे पाटील यांच्या वरती नवरत वाघमारे यांनी केला आहे. जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे काम एकनाथ शिंदे असतील किंवा शरद पवार असतील हे करत आहे.