28 मार्च 2025 रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास वावद गावात टपरीवरून अजिज बागवान यांच्या मोबाईल फोन अज्ञात दोन इसमाने चोरुन नेले आहे याबाबत दिनांक 28 मार्च 2025 रोजी रात्री 11 वाजून 23 मिनिटांनी अजिज बागवान यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.