मो.सा. क्र. एमएच 39 जी 3910 वरील चालक हा सुरत धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील खामचोदर शिवारातील महामार्ग सुरक्षा पोलीस चौकीच्या पुढे रोडावर माल ट्रक क्रमांक एपी 39 वी 1919 वरील चालक याने त्याच्या ताब्यातील माल ट्रक भरधाव वेगात चालवुन मोटरसायकलला मागून ठोस मारून अपघात करून अपघातात गीताबाई माळचे हे गंभीर जखमी होऊन दुखापत झाले म्हणून गुन्हा दाखल.