ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरून आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे, त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आज दुपारी चार वाजता जोरदार हल्लाबोल केला आहे. ते उगाच बोलतात, ते काही नेता नाहीत, यांना कोणी नेता केलं? असा सवाल यावेळी भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.या मनसाला एकतर काही येत नाही,