नाम फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळा पुणे येथे सहभागी होण्यासाठी गाळमुक्त धरण,गाळ युक्त शिवार,योजना टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन राष्ट्रीय मानवाधिकार संघटना च्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातून शेकडो सरपंच उपसरपंच शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय मानवाधिकार संघटन पदाधिकारी आज रवाना झाले या वेळी वाहनास गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुणे, यांनी हिरवी झेंडी दाखवून वाहनास रवाना केले.