गुन्हे शाखा, युनिट-४ ची कामगिरी. रेकॉर्डवरील सराईत तीन आरोपींकडून ४ पिस्तूल व ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.समाधान लिंगप्पा विभुते (३२, रा. म्हाळुंगे), अविनाश हनुमंत फलके (२०, रा. मोई) आणि आदित्य आतिश मोहिते (२२, रा. चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहे.