Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
मेल नर्सेस बचाव समितीच्या उपोषणकर्त्याला पोलिसांकडून उपचाराची बळजबरी छत्रपती संभाजीनगर मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्याला रात्रीच्या वेळी पोलिसांनी उपचार घेण्यासाठी बळजबरी केल्याचा प्रकार ओळखीचा आहे. याप्रकरणी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.