Download Now Banner

This browser does not support the video element.

अहमदपूर: पावसाचा कहर; अहमदपूरात आर्मी बचाव कार्य दल दाखल.

Ahmadpur, Latur | Aug 29, 2025
पावसाचा कहर; अहमदपूरात आर्मी बचाव कार्य दल दाखल. लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार भारतीय सैन्य दलाचे पथक पाठविण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार सैन्य दलाचे पथक अहमदपूर येथे दाखल झाले असून आवश्यकतेनुसार नागरिकांच्या शोध व बचाव कार्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us