चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला अम्मा की पढाई उपक्रम पुन्हा नव्याने रेडक्रॉस भवन येथे सुरू करण्यात आला आहेत या उपक्रमांतर्गत 284 प्रति भावंत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी निशुल्क मार्गदर्शन मिळणार आहेत 31 ऑगस्ट रोज रविवारला सकाळी अकरा वाजता या उपक्रमाचा शुभारंभ आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला.