मुंबईत मराठा आरक्षणाच्या मोर्चावर भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, आमचे सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या प्रगती आणि उन्नतीसाठी आवश्यक पावले उचलली आहेत. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी दिली.