भारत-पाकिस्तान आशिया कप 2025 मध्ये खेळवण्यास क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून निषेध व्यक्त केला आहे. आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामने खेळवण्यास हिरवा कंदील