पोलिसांना आज दिनांक 25 तारखेला दुपारी चार वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आर्वी पुलगाव रोडवर नाकेबंदी केली बॉक्सर गाडी येताना दिसली थांबण्याचा इशारा देऊन गाडी चालकास ताब्यात घेतली असता त्याच्या ताब्यातून 40 लिटर गावठी मोह दारू आणि मोटरसायकल असा जुमला किंमत 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.. प्रेम भोसले वय 23 वर्ष राहणार भिवापूर बेडा तालुका कारंजा याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले