आज दि.30 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी दुपारी 4वाजता भोकरदन तालुक्यातील पारध,लिहा, दानापूर,धावडा यासह ता.हजारो मराठा समाज बांधवांनी व तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणामध्ये उपस्थिती लावत पाठिंबा दिला आहे,जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करत असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू असून उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे त्यामुळे तरुणांनी उपस्थिती लावत पाठिंबा दिला आहे.