आज दिनांक 12 सप्टेंबर 2018 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता बदनापूर शहरातील साक्षी लोन येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली आहे यामध्ये तालुक्यातील महिला वर्गांनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभाग घेतला होता यावेळी तहसीलदार हेमंत तायडे , गट विकास अधिकारी ज्योती राठोड यांच्या सर्व महिला वर्ग व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.