कळमना पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 30 ऑगस्टला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार पैशाच्या वादातून अपहरण झालेल्या व्यावसायिकाची आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यात कळमना पोलिसांना यश आले आहे याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.