24 ऑगस्टला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पारडी हद्दीतून सोनबा नगर येथे राहणारे फारुख भाटी वय 43 वर्ष हे घरी कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेले ते परत आले नाही शोध घेतला असता मिळून आले नाही याप्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहे