जळगाव एमआयडीसीतील ई-सेक्टरमधील छबी ईलेक्ट्रीक कंपनीचे शटरचे लॉक तोडून ऑफीसमधून दोन लाख रूपयांची चोरी केल्याची घटना रविवारी ५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता समोर आली आहे. याबाबत सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.