आज दिनांक एक सप्टेंबर सकाळी 11 वाजता मुंबईतील मराठा आंदोलनावरती भाष्य करतांनी. मुंबई जाम केली नाही मुंबई जाम झाली असेल. परंतु हे आंदोलन चार महिन्यापूर्वीच ठरवलेला आहे मराठा समाजाची ताकद काय आहे हे सर्वांना माहीत आहे. नक्कीच आंदोलनामुळे मुंबईवर ताण पडला आहे पण सरकारला याची खबरदारी अगोदरच घ्यायला पाहिजे होती.