Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: जत्रा हॉटेल नांदूर नाका रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य..

Nashik, Nashik | Sep 5, 2025
नाशिक मध्ये गेल्या अनेक दिवसापासून संतदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांसाठी नाशिक महानगरपालिकेने कोटावधी रुपयांचा निधी व टेंडर काढले असूनही. तो निधी खड्ड्यातच गेल्या असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिक कांकडून होत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना पाठीचे व मणक्याचे आजार जडू लागले आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us