आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद याच्या अनुषंगाने सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुले यांनी या कार्यक्रमाच्या साठी काही सूचना जारी केले आहेत यामध्ये गणेशोत्सवासाठी ध्वनिक्षेपण डीजे व पर्यावरण पूरक कार्यक्रम साजरे व्हावेत यासाठीच्या सर्व महत्त्वाच्या सूचना आहेत त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे असे घुले यांनी सांगितले