वर्धा जिल्ह्यातील पिपरी ( मेघे ) येथील शासकीय जमीन भाजी मंडीकरिता देण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेतली. प्रस्तावित जमीन भाजी मंडी करता देण्यासंदर्भात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोमर यांनी प्रश्न मांडला मंडीकरिता देण्याचा निर्णय महसूल विभागाच्या वतीने या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर मान्यवर व संबंधित अधिकारी उपस्थित होते