हिंगोली जिल्हा अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या अंगणामधून चंदन झाडाची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चंदन करणारे आरोपी हे कुरुंदा ते रिसोड कडे जाणार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आज हिंगोली शहराजवळी नरसी फाटा या ठिकाणी सापळा रचून त्यांना जेरबंद केले आहे. अशी माहिती आज एक वाजता प्राप्त