आज दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात नवरात्र महोत्सव गेल्या दहा दिवसापासून ज्यांना शहरातील नागरिकांनी दांड्याच्या माध्यमातून आनंद घेतला आहे डाव्या दिवशी जालना शहरातील मोतीबाग तलावातील जलकुंडात देवीचे विसर्जन करण्यात आले आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी शिवसैनिकांना गणपती विसर्जन करण्याचे आदेश दिले आहे आदेश मिळतात शिवसैनिक रात्री उशिरापर्यंत देवीचे विसर्जन करून घेतले आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी 19 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून मोतीबाग तलावातील छत