सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक तथा अति. कार्य. पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया श्री रामदास शेवते यांच्या शुभ हस्ते दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.