Download Now Banner

This browser does not support the video element.

समुद्रपूर: मोहगांव जंगलातून चंदनाची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ आरोपींना न्यायालयातून जामीन मंजूर

Samudrapur, Wardha | Sep 8, 2025
मोहगांव जंगलातील चंदन तोडून त्याची तस्करी करणाऱ्या ६ आरोपींना न्यायालयाने हजर केले असता न्यायालयाने ८ सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत एफसीआर मिळाला होता. ६ हि आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयातून जामीन देण्यात आला. ४ सप्टेंबरला मोहगांव जंगलातील चंदन तोडून त्याची तस्करी करणाऱ्या आरोपींचा वनविभाग,पोलीस व गावकरी यांनी रात्रभर संयुक्तरीत्या शोध मोहीम राबवून आरोपींना नागपूर जिल्ह्यातील बोथली शेत शिवारात पकडले होते. यावेळी ताब्यातून १ लाख रुपये किमतीचे चंदन जप्त केले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us