आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेचे कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना आवाहन केलं आहे. गणपती बाप्पाची मूर्ती ही शाडू मातीने बनलेली असावी अस आवाहन त्यांनी केल आहे. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कार्यशाळेबाबत त्यांनी माहिती दिली असून काही सूचना देखील केल्या आहेत.