Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: कानगाव येथे ज्वेलरी दुकानात मध्यरात्री चोरी चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद शोध लावणे पोलिसांसमोर ठरले आव्हान

Wardha, Wardha | Aug 24, 2025
कानगाव येथील वर्मा ज्वेलर्स मध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्याने 23 ऑगस्ट च्या मध्य रात्री ला ग्रीलचे दरवाजे तोडून दुकानाचे अंदर प्रवेश केला व दुकानात असलेले एक किलो चांदी व रोग रक्कम पंधरा हजार रुपये असा एकूण मुद्देमाल एक लाख 87500 रुपये लंपास केला आहे . सोने ठेऊन असलेले लॉकर तोडण्यात मात्र अज्ञात चोरटे अय
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us