खडकेत भांगरेवाडी येथील विद्यार्थ्यांचा घोडकाभोर पाण्यातून जीवघेणा प्रवासमोर आला आहे गावात जायला रस्ता नसल्याने या विद्यार्थ्यांना तीन किलोमीटरची पायपीट करत गुडघाभर पाण्यातून पायी जावे लागते जर पावसाळ्यात हीच परिस्थिती असे मात्र कोणतेही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न ही आदिवासी बांधव विचारत आहेत