वसई परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवार वसईचे आमदार स्नेहा पंडित यांनी छापा टाकत कारवाई केली आहे. वसईतील दत्तांनी मॉल परिसरात नियमांचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत बार सुरू असल्याचे व या ठिकाणी धांगडधिंगाणा सुरू असल्याचे आमदारांनी टाकलेल्या या छाप्यात समोर आले आहेत. संबंधित बार चालकांवर गुन्हे दाखल करून कारवाईचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी आमदारांनी दिले आहे यामुळे नियमांचे उल्लंघन करून बार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.