माजी उपसरपंच सुनील भाऊ बाणखेले यांनी 'मंचर मोतीबिंदू मुक्त' करण्याचे ध्येय घेऊन एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.त्यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी शिबिरे आयोजित करण्यात आली होती या शिबिरात ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरजअसल्याचे निदान झाले होते, त्या सर्व पेशंट ला पहिल्या टप्प्यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुण्याच्या रुग्णालयात पाठवले आहे.