तासगावचा रथोत्सव पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा. सांगलीच्या तासगाव मद्धे आज पारंपारिक पद्धतीने 246 वा रथोउत्सव सोहळा उत्साहात पार पडला आहे. हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोरयाच्या जयघोषात तासगाव गणपती संस्थांच्या दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आहे. गणेशभक्तांनी दोरखंडाच्या सहाय्याने हा रथ ओढला जातो. दरवर्षी या रथोत्सवात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातुन हजारो भाविक उपस्थित असतात. सांगलीच्या तासगाव मधील ऐतिहासिक रथोउत्सव आज मोठ्या उत्साहात स