जिल्ह्यात 3600 जन्म प्रमाणपत्र रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयात किरिट सोमैय्या यांची माहीती,महाराष्ट्रात आतापर्यंत 28 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले खोटे कागदपत्र देणार्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आधारकार्डमुळं हिंदूस्थानी असल्याचे अधिकार प्राप्त होत नाही, ते फक्त व्यक्तीगत ओळखपत्र आहे जालन्यात बेकायदेशीररित्या दिले गेलेले 3600 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलीये. सोमया हे आज दि. 25 सोम