शासनाने डीजे व लेजरवर बंदी घातली आहे त्यामुळे प्रत्येक मंडळांनी गणेशोत्सवात डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करावा तसेच गणेश स्थापनाकरिता नियमानुसार परवानगी घ्यावी, ज्या मंडळाने नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी सूचणा ठाणेदार शैलेंद्र ठाकरे यांनी केली ते आज दि.२६ आगस्ट मंगळवार रोजी दूपारी १२ वाजता कोरची पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते.