जालन्यात शंकर नगर भागात मुरमे कुटुंबीयांनी केले लेकींचे पूजन, 22 वर्षांपासूनची परंपरा आजही कायम, गौरीपूजन निमित्त स्त्री सन्मानाचा दिला संदेश.. आज दिनांक एक सोमवार रोजी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार गौरी गणपतीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असतांना आज विधिवत पूजन करण्यात आले. तथापि घरातील लेकी याच देवींचे स्वरूप असून चालत्या बोलत्या देवींचे पूजन करत मुरमे कुटुंबीयांनी स्त्री सन्मानाचा एक वेगळा आदर्श घालवून दिलाय. गेल्या 22 वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे. शंकर नग