आज दिनांक 6 जुलै 2025 रोजी 10 च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील 24 तासातील तालुका निहाय सरासरी पावसाची नोंद हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. ज्यामध्ये गडचिरोली तालुक्यात 7.8धानोरा येथे 11.7 देसाईगंज 6.0आरमोरी 2.3कुरखेडा 17.0 कोरची 18.7 व चामोर्शी 16.9 मुलचेरा येथे 18.0 अहेरी येथे 25.3शिरोंचा येथे 6.1 एटापल्ली येथे 26.1 व भामरागड येथे 35.2 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे एकंदरीत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 15. 3 पावसाची नोंद करण्यात आली आहे.