मनोज जरांगे यांच्याकडून चर्चा प्रस्ताव नाही समिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांचे शिर्डीत वक्तव्य. जरांगे पाटलांनी इच्छा व्यक्त केली तर समिती भेटण्यास तयार विखे पाटलांची भूमिका स्पष्ट. शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटलं व रावसाहेब दानवे यांच्यात बंददारा आड तासभर चर्चा. दानवे स्पष्ट शिर्डी भेट वैयक्तिक कामासाठी, मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चा नाही..