समर्थन मूल्यावर धान खरेदी अंतर्गत मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदीचे ऑनलाईन नोंदणीकरण करण्यासाठी नवीन पद्धतीने बीम ॲपच्या माध्यमातून सुरुवात केली आहे परंतु या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक धान उत्पादक शेतकऱ्यांचा बँक खात्यात धानाचे चुकार आणि बोनस रक्कम अद्याप जमा झालेली नाही या प्रकरणावर धानाचे कोठार म्हणून ओळखले जाणाऱ्या गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. आमदार अग्रवाल यांनी या बाबीचे सज्ञान घेऊन मुख्यमंत्री देवेंद