सगळ्या मराठ्यांना कुणबी असं कायद्यात करता येत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी पंढरपूर येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलत होते. मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील यांनी आरक्षण सुरू केले आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, सगळ्या मराठ्यांना कुणबी अस कायद्यात करता येत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.