बंद घरांवर पाळत ठेवून दिवसा घरफोडी करणाऱ्या फुरसुंगी येथील सराईत चोरट्याला फुरसुंगी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली. त्याच्याकडून तब्बल 2 लाख लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.आर्यन अजय माने असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.