चिमूर सततच्या मुसळधार पावसामुळेच नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे मामा तलाव येथील वेस्ट वेअर मधून बाहेर निघणाऱ्या पाण्याच्या वेगाने वेस्ट वेअरची पार 10 सप्टेंबर रोज बुधवार ला सकाळी दहा वाजता च्या दरम्यानफुटली त्यामुळेच मोठे गाव येथील मांगली रिट शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.