Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याची 135 टक्के उद्दिष्टपूर्ती, जिल्हाधिकारी गौडा यांचे अभिनंदन

Chandrapur, Chandrapur | Aug 23, 2025
राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने शासनाने 1 ऑगस्ट 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) सुरू केला. या योजनेत सन 2024-25 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या नेतृत्वात उल्लेखनीय कामगिरी करत 135.38 टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us