आमदार मोनीका राजळे यांच्या स्थानिक विकास निधीतून शेवगाव नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगर उद्धार महाअभियान राज्यस्तर योजनेअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान अंतर्गत नागरी दलित तर योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगर उद्धार जिल्हास्तर योजनेअंतर्गत शेवगाव शहर पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्र यासह शेवगाव शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार राजळे यांच्या हस्ते संपन झाला.