येवला शहरातील फतेपुर नाका येथून पायी जाणाऱ्या राजेश बडे याला अज्ञात कंटेनर ने धडक दिल्याने त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याने दिलेला तक्रानुसार अज्ञात कंटेनर चालू होता येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास पोलीस नाईक पगार करीत आहे