Install App
aaisahebsaptshrungi
This browser does not support the video element.
कळवण: पाळे खुर्द येथील नदीपात्रात पाय घसरून पडलेल्या युवकाचा मिळाला मृतदेह अभोणा पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा
Kalwan, Nashik | Sep 13, 2025
पाढे खुर्द येथील युवक गणेश मोतीराम सोनवणे याचा पाय घसरून पाण्यात पडला होता त्याचा मृतदेह आज सकाळी नदीपात्रात मिळाल्याची माहिती अभोना पोलिसांनी दिली आहे . सदर प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून पुढील अभोणापोलीस करीत आहेत.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!