वर्धा जिल्ह्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा अल्लीपूर येथील प्रतिभा वामनराव माणूसमारे मॅडम यांची बदली तळेगाव येथे झाली आहे . त्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन वर्ष खूप छान पद्धतीने सेवा दिली आहे त्यांची बदली झाल्यामुळे त्यांना शाळेतील मुख्याध्यापिका मंगला गीरमकर व फीय्याज शेख सर यांच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले त्यांच्या जागी जिल्हा परिषद शाळेमध्ये