गांजा आणि अफूचे अकलूज आगर बनले असल्याची प्रतिक्रिया माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी दिली आहे. दरम्यान, ट्रक भरून दारू विक्री केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांना वरून फोन येत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.