पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील असणारा अमनापुर अंकलखोप कडे जाणारा पूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे कोयना आणि वारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग त्यामुळे वाढलेले नदीच्या पाण्याची पातळी यामुळे हा पूल पाण्याखाली गेला होता व प्रशासनाकडून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे पलूस तालुक्यात महत्त्वाच्या ठिकाणी येणारा जाणारा महत्त्वाचा रस्ता हा बंद झाला होता पावसाने दिलेली उघडी कोयना आणि वारणा धरणातून करण्यात आलेला विसर्ग पूर्णपणे बंद केल्याने