यवतमाळ जिल्ह्यातील एका शिक्षकांनी 16 वर्षे अल्पवयीन विद्यार्थिनीची अनैतिक संबंध ठेवून तिला पिडिता गर्भवती केले तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने २२ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला याप्रकरणीतील आरोपी शिक्षक संदेश गुंडेकर याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी सावलीतील पद्मशाली समाजाने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली आहे