बुलढाणा तालुक्यातील माळविहीर येथे 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कचरा संकलनाकरिता नव्या घंटागाडीचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.यावेळी मयूर बाहेकर, सरपंच अर्चनाताई दिलीप आडवे, उपसरपंच संजय धोंडू खैवान, भीमराव आडवे, दिलीप तेजराव आडवे, प्रकाश शेळके, मदन आडवे, आकाश चौधरी, विनोद भाऊराव आडवे, देविदास आडवे, गजानन आडवे, भगवान पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आदी उपस्थित होते.